आपण Facebook मध्‍ये लॉग इन करू किंवा सामील होऊ इच्छिता?
Facebook वरील कंटेन्टची तक्रार करणे
ही माहिती अशा लोकांसाठी आहे ज्यांना Facebook वरील कंटेन्टची (जसे की पोस्ट, फोटो किंवा कमेंट इ.) तक्रार करायची आहे.
तुमच्या खात्यात लॉग इन करताना येणार्‍या समस्या यांसारख्‍या इतर समस्या तुम्हाला येत असल्यास किंवा तुम्ही हॅक झाला आहात असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही कोणत्या कृती करू शकता याबद्दल अधिक जाणून घ्‍या.
Facebook वर गैरवर्तनात्मक कंटेन्ट किंवा स्पॅमची तक्रार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या कंटेन्टच्याच जवळ दिसणारी तक्रार करा लिंक वापरणे. तुम्ही आमच्याकडे सामग्रीची तक्रार कशी करू शकता याची ही काही उदाहरणे आहेत: गैरवर्तनाची तक्रार करणे याबद्दल अधिक जाणून घ्या
तुमच्याकडे खाते नसल्यास किंवा तुम्ही तक्रार करू इच्छिता ती सामग्री पाहू शकत नसल्यास (उदाहरण: एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केले), तुम्ही काय करू शकता ते जाणून घ्‍या.
कंटेन्टची तक्रार करा
मराठी
+
Meta © 2025